पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पडताळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पडताळा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : माहीत असलेल्या गोष्टीचा आलेला अनुभव किंवा अनुभवाने, अवलोकनाने झालेली खात्री.

उदाहरणे : ह्या घटनेमुळे मला त्याच्या चांगुलपणाची प्रचिती आली.

समानार्थी : प्रचिती, प्रतीती, प्रत्यंतर, प्रत्यय

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : दोन गोष्टींची एकमेकांशी तुलना करून त्या आपसात जुळतात का असे पाहण्याची क्रिया.

उदाहरणे : संस्थेच्या हिशेबाचा ताळ घ्यायला हवा.

समानार्थी : ताळा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पडताळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. padtaalaa samanarthi shabd in Marathi.